" I embraced yoga and meditation wholeheartedly 27 years ago. And my journey has been extremely fascinating, enriching, fulfilling, and surreal. This course is a humble effort to share with you a few pearls of yogic wisdom that you might find helpful in your yogic pursuit.
-- Bipin Joshi
Software Consultant | Meditation Teacher


Kriya and Meditation Online Course

अनया सदृशी विद्या अनया सदृशो जपः ।
अनया सदृशं ज्ञानं न भूतं न भविष्यति ॥
~ योगचूडामणी उपनिषद
No learning higher than Ajapa, no japa higher than Ajapa, no knowledge higher than Ajapa ever existed in the past nor will exist in the future.
~ Yogachudamani Upanishad
Ajapa Yoga is an ancient technique of meditation and mindfulness that takes your mind into deep meditative states quickly and effectively. Ajapa is the crest jewel of Yoga Vidnyana and is an important practice mentioned in many prominent ancient yogic scriptures.

Kriya and meditation as taught by Bipin Joshi is built on the foundations of time proven principles of Ajapa Yoga and the classical yoga system of India. You learn a powerful sequence of Kriyas consisting of breathing patterns, mantras, mudras, and meditations knitted together to maximize the benefits. Together this sequence helps the practitioner purify the energy channels, calm the mind, open the Chakras and awaken the Kundalini leading to spiritual transformation.

Experience the inner fountain of bliss. Understand the metaphysics and cosmic connection of Chakras and Kundalini. Online course, guidance, and mentoring for individuals and small groups.

Manage stress and work pressures
Become more productive and energetic
Promotes healing and rejuvenation
Open Chakras and awaken Kundalini
Foundation for spiritual transformation


Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Five Saturdays | 8:30 AM - 10:00 AM (IST) | Rs. 2,500 per person


Explore the joy of a simple yet powerful meditation technique that acts as a stepping stone for higher kriyas and meditations.

Preparatory practice before you take up the online course
देवाच्या डाव्या हाती
कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. एक नवखा साधक ते योगी या प्रवासात लेखकाला आलेल्या अडचणी आणि त्याने मोठ्या जिद्दीने त्यांवर केलेली मात याचे प्रभावी वर्णन या पुस्तकात आढळते. विस्मयकारक स्वानुभव आणि प्रभावी मार्गदर्शना बरोबरच कुंडलिनी योगशास्त्रा विषयी बहुमुल्य माहिती आणि सुबोध विवरण. अधिक वाचण्यासाठी येथे जा.
नाथ संकेतींचा दंशु
कुंडलिनी योगमार्ग विनाकारण गुढतेच्या आणि क्लिष्टतेच्या वलयात झाकोळला गेला आहे. सर्वसामान्य संसारी साधक कुंडलिनी योगमार्गापासून दूरच राहिला आहे. सर्वसामान्य साधकाला समजतील, जमतील आणि फायदा मिळवून देतील अशी मूलतत्वे आणि साधना यांचे सहज सोप्या भाषेत विश्लेषण करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दीष्ट आहे. अजपा योग, जप साधना, योग्यांचे यम-नियम, सुलभ शिवोपासना इत्यादी उपयुक्त गोष्टींसह प्रभावी आणि स्वानुभवाधिष्ठित मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी येथे जा.


Latest Yoga and Spirituality Articles

ब्रह्म मुहुर्तावरील योग साधना - भाग २
मागील लेखात आपण ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय ते विस्ताराने जाणून घेतले. आता या लेखात आपण ब्रह्म मुहूर्तावर साधना का आणि कशा प्रकारे करावी ते जाणून घेणार आहोत.
Posted On : 23 Sep 2022
ब्रह्म मुहुर्तावरील योग साधना - भाग १
पारंपारिक योग साधनेत ब्रह्म मुहूर्ताच्या काळात योग साधना करण्याचा सल्ला तुम्ही नक्कीच वाचला किंवा ऐकला असेल. योगमार्गावर, ध्यानमार्गावर नुकतेच पाऊल ठेवलेल्या साधकांच्या मनात हा प्रश्न हमखास रेंगाळत असतो की ब्रह्म मुहूर्तावर साधना करावी का आणि ती केल्याने काही विशेष असा फायदा होतो का? आज आपण त्याविषयीच काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
Posted On : 12 Sep 2022
श्रीकृष्णाच्या बासरीतील कुंडलिनी योग
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला मोहरात्री असं म्हणतात. मोहरात्रीच्या काळात केलेली श्रीकृष्ण उपासना तर उत्तम असतेच परंतु अन्य उपासना-साधना देखील महत्वाच्या मानल्या जातात. श्रीकृष्णाचे आणि माझे एक वेगळे कनेक्शन आहे. त्या कनेक्शन विषयी विस्ताराने पुन्हा कधीतरी सांगीन. आज श्रीकृष्णाच्या बासरीत मला जाणवलेल्या कुंडलिनी योगा विषयी दोन शब्द सांगतो.
Posted On : 18 Aug 2022
स्वयंभू लिंगावरील नागीण आणि अवधूताची अजगरवृत्ती
आज नागपंचमीचा पवित्र दिवस आहे. भारतीय अध्यात्मशास्त्रात वारंवार वेगवेगळ्या कारणांनी प्रकट होणारा प्राणी म्हणजे नाग. भगवान शंकराच्या कंठापासून ते मुलाधार चक्रात निवास करणाऱ्या कुंडलिनी शक्तीपर्यंत हे नागाचे अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहते. नाग, नाग देवता, नाग वंश, नागांची अनंत-वासुकी-तक्षक-कर्कोटक इत्यादी आठ / नऊ नागकुळे अशा विविध प्रकारांनी प्राचीन योग-अध्यात्म साहित्यांत नाग डोकावत रहातो. एका बाजूला नागाविषयीची भीती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विषयी असलेला आदर आणि भक्ती अशा दुहेरी स्वरूपात नागाचे रूपक आपल्याला आढळून येते.
Posted On : 02 Aug 2022
श्रावणातील शिव / दत्त / गोरक्ष सहस्रनाम उपासना
मागील लेखात आपण श्रावणातील शिव उपासना आणि तत्संबंधी पूर्वतयारी यांविषयी काही गोष्टी आपण जाणून घेतल्या. जी मंडळी योगमार्गावर नवीन आहेत त्यांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की नेमकी उपासना कोणती करावी. श्रीशिवलीलामृत, श्रीगुरूचरित्र, श्रीनवनाथ पोथी इत्यादी लोकप्रिय ग्रंथांचे पठन किंवा पारायण सगळ्यांना जमते किंवा आवडते असे नाही. विशेषतः कोणतेही पारायण विधिवत करत असतांना जे काही सर्वसामान्य नियम पाळावे लागतात ते योगमार्गावर नवीन असणाऱ्या लोकांना काहीसे किचकट वाटतात. या क्लिष्टतेमुळे मग ते अशाप्रकारच्या नैमित्तिक उपासनेत पडतच नाहीत. हे लक्षात घेऊन एक सहज, सोपी कोणतेही कडक नियम नसलेली पण प्रभावी अशा एका उपासनेविषयी काही सांगणार आहे.
Posted On : 25 Jul 2022
श्रावणातील अजपा योग आणि शिव उपासना - पूर्वतयारी
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी संवाद साधला त्यातील अनेकांच्या मनात एक प्रश्न होता की लवकरच श्रावण येत आहे तर अजपा योगाभ्यासाच्या दृष्टीने काय आणि कशी तयारी करायची. या छोट्या पोस्ट मध्ये त्याविषयीच थोडक्यात जाणून घेऊ यात. आपल्याकडे श्रावण दिनांक २९ जुलै रोजी सुरु होत आहे आणि दिनांक २७ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे हा महिनाभराचा कालखंड शिव साधनेसाठी उत्तम आहे.
Posted On : 15 Jul 2022
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२२
आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. तुम्ही सर्व सुजाण वाचक मंडळी आपापल्या आवडीनुसार आणि श्रद्धेनुसार तो साजरा करत असाल याची मला खात्री आहे. तुम्हा सर्वाना त्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा. आधुनिक इंटरनेट युगात योगासने, प्राणायाम, ध्यान, कुंडलिनी योग, चक्रे वगैरे वगैरे गोष्टी आता घराघरात पोहोचल्या आहेत.
Posted On : 21 Jun 2022
अक्षय तृतीये निमित्त ध्यानसाधना
अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. अक्षय तृतीयेचे महत्व सर्वज्ञात असल्याने त्या विषया अधिका काही सांगण्याची गरज नाही. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून योग-ध्यानमार्गाची आवड असणारी मंडळी विशेष साधना आणि सरावाचा श्रीगणेशा सुद्धा करत असतात. आज अशीच एक ध्यानसाधना सांगणार आहे. ही साधना अगदी नवख्या लोकांसाठी नाही. ज्यांना कुंडलिनी योगशास्त्राची प्राथमिक माहिती आणि ज्यांनी ध्यान-धारणेचा काही काळ तरी अभ्यास केलेला आहे अशा लोकांसाठी प्रामुख्याने ही साधना आहे.
Posted On : 02 May 2022
The power of invisible ink
Recently many people across the country celebrated Chaitra Navaratria festival in various ways. I happened to visit a friend who is a devotee of Goddess Durga. While taking darshana of the Goddess I noticed a pale brownish paper put into a small plastic bag and being worshipped in his pooja altar. The paper didn't have anything drawn or printed on it and apparently it had nothing written or inscribed either. Out of curiosity I asked what it is. And he told me the story behind that "plain paper".
Posted On : 13 Apr 2022
Take Ajapa breaks to enhance your meditative experience
A common complaint from the practitioners of meditation is that in spite of having a good meditation session they can't carry that meditative state throughout the day. The calmness and blissfulness fades away as the day proceeds and daily chores of life takes over. There are several ways to overcome this problem. One of them is - taking Ajapa breaks! Let's see how.
Posted On : 31 Mar 2022